- Home »
- Hatkanangle Lok Sabha
Hatkanangle Lok Sabha
Letsupp Special : शेट्टींचा खरा राग काँग्रेसवर… म्हणूनच ठाकरेंचाही पाठिंबा नकोय
एका बाजूला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेसवर कुरघोडी करत, दादागिरी करत सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतलेत. दुसऱ्या बाजूला तेच ठाकरे हातकणंगलेमध्ये आमचा पाठिंबा घ्या म्हणून महिन्याभरापासून राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या मागे लागले आहेत. त्यांना अक्षरशः पायघड्या घातल्या आहेत. पण शेट्टींनी अजूनही होकार दिलेला नाही. एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत एका पक्षाचा, […]
LetsUpp Special: सुषमा अंधारेंनी माझ्याविरोधात कट केलाय; मुरलीधर जाधवांचा गंभीर आरोप
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (Hatkanangle Lok Sabha) जागेवरून झालेल्या वादातून उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव (Murlidhar Jadhav) यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. तब्बल 19 वर्ष जिल्हाप्रमुख राहिलेले मुरलीधर जाधव यांना पदावरून काढल्याने ते ढसाढसा रडले होते. त्यामुळे ते चर्चेत आले आहे. त्यांनी लेट्सअपशी संवाद साधला. त्यात जाधव यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंवर […]
