Health sector अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी घोषणांचा पाऊस केला आहे. त्यात आरोग्य क्षेत्राला बळकटी देण्यात आली आहे.