Josh Brar चं गाणं टॉप म्यूज़िक पब्लिकेशन ने Future of Music Artists 2025 मध्ये समाविष्ट केलं आहे. हार्ट अॅन्ड पेन असं या गाण्याचं नाव आहे.