Shiv Thackeray On Salman Khan Firing Case : बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या चर्चेत आहे. काल दोन अज्ञात व्यक्तींनी अभिनेत्याच्या घरावर गोळीबार केला. (Salman Khan Firing Case) गोळीबाराची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. सलमानचे चाहते त्याच्याबद्दल खूप चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस 16’चा उपविजेता शिव ठाकरे (Shiv Thackeray) याने देखील भाईजानबद्दल […]