Dashavtar मराठी सिनेसृष्टीतील भव्य चित्रपट झी स्टुडियोज प्रस्तुत 'दशावतार’ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.