How Sadhvi Pragya Political Career Ends : मालेगाव बॉम्बस्फोटात निकाल (Malegaon Bomb Blast Case) आलाय. साध्वी प्रज्ञा (Sadhvi Pragya) निर्दोष सुटल्या आहेत. या निकालामुळे भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांची चर्चा सुरू आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असूनही, भाजपने (BJP) त्यांना भोपाळ संसदीय मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विरोधात उभे केले (Lok Sabha Election) होते. […]