IPL 2025 Ticket Scam : राजीव गांधी स्टेडियममध्ये केवळ सामने नाही, तर तिकीट घोटाळा रंगला ( IPL 2025 Ticket Scam) होता. सनरायझर्स हैद्राबादच्या तक्रारीने धुमाकूळ उडाला. HCA अधिकारी अटकेत आला. खेळ मैदानावर नाही, ततर स्टेडियमच्या आत सुरु होता. आयपीएल तिकीट ( IPL 2025) घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली (Cricket News) आहे. […]
Hyderabad Cricket Association : हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने वरिष्ठ महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक विद्युत जयसिम्हा (Vidyut Jayasimha) यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. अलीकडेच विद्युत जयसिम्हाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये विद्युत जयसिम्हा टीम सोबतच्या बसमध्ये मद्यपान करताना दिसत आहे. यानंतर प्रचंड गदारोळ उडाला होता. आता हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (Hyderabad Cricket Association) विद्युत जयसिम्हाला […]