मराठा कुणबी आणि कुणबी मराठा याचे प्रमाणपत्र मिळाले आणि या प्रमाणपत्रांती पडताळणी झाली तर ते ओबीसीमध्येच येणार का?
Government Will Give Proposal To Manoj Jarange : आझाद मैदानातील मराठा आंदोलनाचा (Maratha Reservation) आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या (Manoj Jarange Patil) आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मसुदा (Hyderabad Gazetteer) जवळपास निश्चित झाला आहे. नातेवाईक आणि प्रमाणपत्र धारकांच्या अॅफिडेविटवर आरक्षण देण्याचा विचार सरकार करत असल्याचं कळतंय. तालुका आणि पंचायत स्तरावर नवी पडताळणी समिती स्थापन […]