- Home »
- Imran Khan News
Imran Khan News
मोठी बातमी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांचा तुरूंगवास
Ex-Pak PM Imran Khan gets 14 years in jail in land corruption case : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अल-कादिर ट्रस्टच्या जमीन भ्रष्टाचार प्रकरणात 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इम्रान खान यांच्यासह त्यांच्या पत्नी बुशरा बीबी (Bushara Biwi) यांनाही दोषी ठरवण्यात आलेस असून, त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, […]
Imran Khan: इम्रान खानची मजा! तुरुंगात मिळत आहे ‘ही’ सुविधा
Imran Khan : गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात बंद असणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात अनेक प्रकारचे सुविधा देण्यात येत
पाकचे माजी PM इम्रान खान अन् पत्नी बुशरा बीबीला मोठा धक्का; तोशाखाना प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा
लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. तोशाखान प्रकरणात न्यायालयाने इम्रान खान (Imran Khan) यांच्यासह पत्नी बुशरा बिबीला (Bushra Bibi) 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, असे वृत्त स्थानिक मीडिया रिपोर्टने दिले आहे. कालच (दि.30) इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी […]
Imran Khan यांना मोठा धक्का, आयोगाने निवडणूक लढवण्यास ठरवलं अपात्र
Imran Khan Nomination Rejected : माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक इम्रान खान (Imran Khan) हे 2024 मध्ये पाकिस्तानमध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुका लढवू शकणार नाहीत. कारण, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (Election Commission of Pakistan) त्यांचा अर्ज फेटाळला आहे. इम्रान खान यांच्यासाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे. चुम्मा-चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण हे…;रोहिणी खडसेंकडून […]
