Krantijyoti Vidyalaya-Marathi Medium या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा अलिबाग येथे मंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला.
Vidrohi Sahitya Sammelan हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित करण्यात येतात.