Uddhav Thackeray Sits In Last Row At India Alliance Meeting : दिल्लीत इंडिया आघाडीची (India Alliance Meeting) काल (7 ऑगस्ट) रोजी बैठक पार पडली. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिल्लीतील सुनहरी बाग रस्त्यावर असलेल्या शासकीय निवासस्थानी ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी निवडणूक आयोगावरील आपले आरोप पुन्हा एकदा मांडले. […]
India Alliance : इंडिया आघाडीच्या (India Alliance) जागावाटपाचा तिढा सुटणार असल्याचं बोललं जात आहे. अनेक दिवसांपासून जागावाटपावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेनंतर नवी दिल्लीत होणाऱ्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जागावाटपाबाबत फॉर्मुला ठरवला जाणार आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे सर्व नेते या बैठकीला उपस्थित राहणार असून जागावाटपावर सविस्तर चर्चा करणार आहेत. यासंदर्भात […]