Pat Cummins Ruled OUT India Series : भारताविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के बसले आहेत. काल मिशेल स्टार्कने (Mitchell Starc) टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर, आता ऑस्ट्रेलियन टीमचा कर्णधार पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट हाती आली आहे. 2023 चा वनडे वर्ल्ड कप जिंकवून देणारा कर्णधार पॅट कमिन्स […]