कॅनडा सरकारने असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या अडचणी वाढणार (Canada News) आहेत.
विदेशात जाणारे बहुतांश युवक शिक्षणाच्या निमित्ताने जात असतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथेच स्थायिक होतात.