पुढील आठवड्यात सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट होऊ शकते, असा अंदाज विश्लेषकांनी वर्तविला आहे.
सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे सोन्याचे दर चांगलेच भडकले आहेत.