- Home »
- India Meteorological Department
India Meteorological Department
पावसाची प्रतीक्षा संपणार! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात जोरदार कोसळणार
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असली, तरी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी सुरू आहेत.
पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे असणार; मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट
आज मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर तसेच पुणे व सातारा घाटमाथ्यावर पावसाचे ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत.
पुढील दोन तीन दिवसांत मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा तब्बल 23 जिल्ह्यांना अलर्ट
भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी; आपत्कालीन विभाने काय दिल्या सूचना
अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी जावे.
Mansoon : अडकलेल्या ‘मान्सून’ची तारीख ठरली! शेतकऱ्यांनो चिंता सोडा, पेरणीला लागा…
राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत मान्सून वारे पुढे सरकतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात या दिवशी धो धो पाऊस कोळणार; हवामान विभागाचा अंदाच काय? मान्सून कुठं रेंगाळला?
मॉन्सून बंगालच्या उपसागरातून पुढं वाटचाल करत आहे. तेलंगणा, ओडिसा, झारखंड, बिहार या राज्यात मॉन्सून पुढे सरकताना दिसत आहे.
भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर; महाराष्ट्रात यंदा किती पाऊस पडणार?
भारतीय हवामान विभागाने पाऊस मोजण्याच्या पाच श्रेणी ठरवल्या आहेत. त्यानुसार वर्गिकरण केलं आहे.
मोठी बातमी! कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 17 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
8 hours ago
आरबीआयच्या निर्णयामुळं जिल्हा बँकांत भाकरी फिरणार; वाचा, कोणते दिग्गज आऊट होणार अन् कोणते नवे चेहरे एन्ट्री करणार
9 hours ago
कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई केल्यास निलंबन, नरहरी झिरवाळ यांचा एफडीए अधिकाऱ्यांना इशारा
9 hours ago
दिवाळीआधी FDA चा दणका! परभणीत 63 लाखांचा फरसाण जप्त, धाराशिवमध्ये 16 लाखांच्या गुटख्यावर कारवाई
10 hours ago
ग्रेटर नोएडात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, नूडल्स खाल्ल्याने विषबाधा? पोलिसांचा तपास सुरू
11 hours ago