India Russia China Ties : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा सात वर्षांनंतरचा चीन दौरा (China) आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेने जागतिक राजनैतिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तियानजिन येथे झालेल्या या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Jinping) आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Putin) यांच्या भेटीने जगाचे लक्ष वेधून घेतले. तिन्ही […]