आता तर फक्त आठ तास झाले आहेत. पाहत राहा पुढे काय होतंय ते. अन्य प्रतिबंध देखील लागू केले जाऊ शकतात
ज्यावेळी रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झालं तेव्हा अमेरिकेलाच वाटत होतं की भारतानं रशियाकडून तेल खरेदी करावं
'युक्रेनमध्ये निर्दोष लोक मारले जात आहेत. पण भारत रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करुन मोठ्या नफ्यासह तेल जागतिक बाजारात विकत आहे.
भारताने रशियाकडून कोळसा खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवल्याची माहिती मिळाली आहे. मे महिन्यात 13 लाख टन कोळसा खरेदी केला.