अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दु्र्दैवी, अवास्तव आणि अन्यायकारक आहे असे भारताने म्हटले आहे.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी ऑस्ट्रेलिया, जपान आणि फिलिपिन्सच्या मंत्र्यांबरोबर एक बैठक केली. ज्याला आता स्क्वाड म्हणून संबोधले जाऊ लागले आहे.