India VS West Indies कसोटी सामन्यामध्ये भारताने वेस्ट इंडीजला एक डाव आणि 140 रन्सने पराभूत केले.
भारतीय संघाचा विकेटकीपर-बल्लेबाज ध्रुव जुरेलने टेस्ट क्रिकेटमध्ये आपले पहिले शतक केलं आहे.