पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी 1999 मध्ये भारतासोबत स्वाक्षरी केलेल्या कराराचे पाकिस्तानने उल्लंघन केलं अशी कबुली दिली आहे.
Cannes 2024 यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं आहे. कारण Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटांनी ठसा उमटला आहे.
Cannes 2024 यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं आहे. कारण Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटाचा ठसा उमटला आहे.
किर्गीस्तानी आणि विदेशी विद्यार्थ्यांत कोणत्या तरी किरकोळ कारणावरून धुमश्चक्री उडाली. या हाणामारीत किर्गीस्तानींच्या साथीला इजिप्तचेही काही विद्यार्थी होते.
इराणच्या चाबहार बंदराच्या व्यवस्थापनाचा ताबा दहा वर्षांसाठी भारत सरकारला मिळाला आहे. चीन पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे.
Champions Trophy साठी टीम इंडियाच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत काहीच ठरलेलं नाही. त्यावर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारताला इशारा दिला आहे.
केंद्राने बंदी मागे घेताना कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. यामुळे शेतकर्यांना निर्यात बंदी मागे घेतल्याचा काहीही फायदा होणार नसल्याचे बोलले जाते.
Israel Hamas War गाझापट्टीत इस्त्रायलचे हल्लासत्र सुरूच आहे. या दरम्यान इस्त्रायलचं समर्थन करणाऱ्या भारताने इस्त्रायलला झटका दिला आहे.
What Is Inheritance Tax How It Is Calculated : एकीकडे देशात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे मात्र, काँग्रेस स्वतःच्याच नेत्यामुळे अडचणीत सापडली आहे. काँग्रेस नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी अमेरिकाचा हवाला देत वारसा कराबाबत (Inheritance Tax) भाष्य केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, नेमका हा कर काय आणि […]
Times 100 Most Influential Peoples List : टाईम मॅग्झिनकडून ( Time magazine ) जगातील सर्वात प्रभावशाली 100 लोकांची यादी ( Influential Peoples List ) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारताच्या दोन व्यक्तींना स्थान मिळाले आहे. ऑलम्पिक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक ( Sakshi Malik ) आणि अभिनेत्री आलिया भट ( Alia Bhat) यांचा यामध्ये समावेश आहे. […]