- Home »
- India
India
राज्यसभेत धक्कादायक खुलासा; किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल बँकांची हजारो कोटींची कमाई
देशातील बँकांनी गेल्या चार आर्थिक वर्षांत किमान शिल्लक रक्कम न ठेवल्याबद्दल ग्राहकांकडून तब्बल 26,170 कोटी शुल्क वसूल केले आहे.
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट! आर्थिक दबाव वाढवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजूर केलं विधेयक
India tariffs Donald Trump अमेरिकन सिनेटने रशियावर आर्थिक दबाव वाढण्यासाठी एक विधेयक मंजूर केलं आहे. भारतावर देखील मोठं आर्थिक संकट येऊ शकतं.
Saransh Jain: वडिलांचे स्वप्न मुलाने पूर्ण केलं, 33 व्या वर्षी भारताकडून पहिली संधी ! कोण आहे ऑफस्पिनर सारांश जैन?
Saransh Jain: सारांश जैन हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो मध्य प्रदेशचा आहे. त्याने दशकाहून अधिक काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर त्याच्या मेहनतीचे फळ मिळालंय.
परीक्षा, स्पर्धा आणि नैराश्याचा विळखा; 10 वर्षांत 80 टक्क्यांनी वाढलेल्या विद्यार्थी आत्महत्यांनी वाढवली चिंता
विद्यार्थ्यांमधील वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे देशाच्या परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबतची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.
ब्लॅक सी परिसरात व्यापारी जहाजांसाठी वाढला धोका; भारतीय नागरिकांना सरकारचा सावधगिरीचा इशारा
ब्लॅक सी मार्गांवर नोकरी स्वीकारण्यापूर्वी सुरक्षा परिस्थितीचे सखोल मूल्यांकन करण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.
एशियन गेम्स 2026 क्रिकेट स्पर्धेचा ड्रॉ जाहीर; भारताच्या पुरुष आणि महिला संघांना थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश
भारताचा महिला संघ सध्या आशियातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक मानला जात असल्याने त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
पोलिओ, गरिबी आणि संघर्षावर मात; झंडू कुमारने कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला मिळवून दिलं पहिलं पदक
बिहारच्या 28 वर्षीय झंडू कुमारने पुरुषांच्या हेव्हीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात कांस्यपदक जिंकत भारताच्या पदक खात्याची सुरूवात केली.
24 जुलैला CJP चा देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाचा एल्गार, देशभरातील आंदोलनकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न
वातावरण तापले असताना कॉकरोच जनता पार्टीने 24 जुलै 2026 रोजी देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केले आहे.
भारतीय बॅडमिंटनसाठी अभिमानाचा क्षण; पी. व्ही. सिंधू जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय, सुपर 750 किताबावरही कोरले नाव
दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती आणि भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने जपान ओपन 2026 स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे.
स्कायरूट एरोस्पेसचा मोठा पराक्रम; विक्रम-१च्या यशस्वी प्रक्षेपणाने भारताने रचला नवा विक्रम
स्कायरूट एरोस्पेसने आपल्या महत्त्वाकांक्षी विक्रम-1 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करत भारतीय अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे.