Indian Idol 12 Winner Pawandeep Rajan Accident : सोनी टीव्हीवरील गायन रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल सीझन 12’ चा विजेता पवनदीप राजनच्या (Pawandeep Rajan) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आज म्हणजेच 5 मे रोजी सकाळी उत्तराखंडहून दिल्लीला जात असताना पवनदीपचा अपघात झाला. अपघातावेळी त्याच्यासोबत आणखी दोन लोक होते. त्याच्या गाडीने मागून एका कॅन्टरला धडक (Pawandeep Rajan […]