Indian Navy Will Get 9 Submarine : भारत आपली संरक्षण क्षमता सातत्याने वाढवत आहे. आता भारतीय नौदलाला (Indian Navy) नव्या डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांचा (Submarine) मोठा पुरवठा होणार आहे. लवकरच 9 अत्याधुनिक पाणबुड्या नौदलाच्या ताफ्यात सामील होणार असून त्यांचे बांधकाम मझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे करण्यात येईल. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी (75i Enhance Strength) किंमत चर्चेचा […]