Indian Railways Round Trip Package : देशभरातील सणासुदीच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची (Indian Railway) मोठी गर्दी होते, ज्यामुळे प्रवास करणे कठीण होतो. या समस्येवर उपाय म्हणून रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘राउंड ट्रिप पॅकेज फॉर फेस्टिव्हल रश’ ही नवी योजना सुरू (Indian Railways Round Trip Package) केली आहे. या योजनेअंतर्गत प्रवाश्याने येण्याचे आणि जाण्याचे दोन्ही […]