Jayant Patil Video Viral : सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील या 35 वर्षीय कंत्राटदाराने (Harshal Patil End Life) आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. हर्षल यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे काम पूर्ण करूनही शासनाकडून थकीत देयके मिळाली नाहीत. आर्थिक विवंचनेतून त्यांनी शेतामध्ये (Jayant Patil Video Viral) गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. विशेष […]