उत्तराखंडमध्ये भाजप, हरियाणामध्ये भाजप, राजस्थानमध्ये भाजप, मध्यप्रदेशमध्ये भाजप, छत्तीसगडमध्ये भाजप, उत्तर प्रदेशमध्ये भाजप, बिहारमध्येही भाजपच. उत्तर भारतात हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही. यातील हिमाचल प्रदेशमध्ये पूर्ण बहुमताने काँग्रेस (Congress) सत्तेत आहे. पंजाब (Punjab) आणि दिल्लीमध्ये पूर्ण बहुमताने आम आदमी पक्ष सत्तेत आहे. तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या […]
रांची : झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते (Jharkhand Mukti Morcha) आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) हे राजीनाम्याच्या तयारीत आहे. नुकतेच ईडीकडून त्यांना जमीन घोटाळ्याच्या आरोपात सातवे आणि अखेरचे समन्स पाठविण्यात आले होते. मात्र या समन्सलाही ते चौकशीसाठी उपस्थित न राहिल्याने ईडीकडून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर […]
Jharkhand Politics : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून झारखंडमध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाचे (Jharkhand Mukti Morcha) गांडेय येथील आमदार डॉ. सरफराज अहमद यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने चर्चांनी जोर धरला आहे. यानंतर गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोठा दावा केला आहे. हेमंत सोरेन (Hemant Soren) मुख्यमंत्रिपदाचा […]