Online Rummy Addiction Leads To Train Robbery : ऑनलाईन जुगाराचं (Online Rummy) व्यसन किती भयावह वळण घेऊ शकतं. याचा प्रत्यय कल्याण-कसारा लोकल मार्गावर घडलेल्या एका थरारक घटनेतून आला आहे. ऑनलाईन रमी खेळण्याच्या नादात आर्थिक कोंडीत सापडलेल्या एका तरुणाने आपल्या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी चोरीचा मार्ग (Train Robbery) अवलंबला. विशेष म्हणजे, हा तरुण चक्क धावत्या लोकलमध्ये महिलांचे […]
Migrant Brutally Assaulted Young Woman At Hospital : कल्याणच्या (Kalyan) नांदिवली परिसरात एका खाजगी रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने रुग्णालयात कार्यरत असलेल्या रिसेप्शनिस्ट तरुणीला भरदिवसा निर्घृणपणे मारहाण (Brutally Assaulted Young Woman) केली. ही घटना 21 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली असून, रुग्णालयातील CCTV कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार (Crime News) कैद झाला आहे. नशेत होता […]