कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅनडातील कॅफेवर पुन्हा एकदा फायरिंगची घटना घडली.
Kapil Sharma Cafe : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या (Kapil Sharma) रेस्टॉरंटवर गोळीबार झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.