Ranjit Kasle Allegation Walmik Karad Get VIP Treatment In Jail : परळीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अन् वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्याबाबत गौप्यस्फोट करणारे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांना ( Ranjit Kasle) जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर कासले यांचा पहिलाच व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत कासलेंनी म्हटलंय की, सगळे गद्दार निघाले पण […]