- Home »
- Khultabad
Khultabad
आम्ही कधीच बदलत नाही; ‘बापाचं नाव बदलण्याची वेळ’ म्हणणाऱ्या जलील यांना फटकारलं
Khultabad Change Name : औरंगजेबाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. आता औरंगजेबानंतर खुलताबादच्या नामांतराचा मुद्दा पुढे आलायं. मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी खुलताबादच्या नामांतराबाबत मागणी केलीयं. त्यावर बोलताना एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी सडकून टीका केली. या टीकेवर आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पलटवार केलायं. जातनिहाय जनगणनेला मोदी, […]
खुलताबादचं नामांतर! …तर आम्ही स्वागतच करु; अबू आझमी नेमकं काय म्हणाले?
नाव बदलल्यामुळे देशातील कायदा सुव्यवस्था सुरळीत होणार असेल, तर मी तर म्हणेन की, एका ठिकाणाचे नाव नाही, तर संपूर्ण देशाचे नाव बदला, असं आमदार अबु आझमींनी स्पष्ट केलंय.
खुलताबादचे नामांतर करा, संजय शिरसाटांची मागणी, जाणून घ्या नावाचा इतिहास काय?
Sanjay Shirsat On Khultabad Name : गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबच्या (Aurangzeb) कबरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे.
मोठी बातमी! खुलताबादमध्ये पोलीस प्रशासन हायअलर्टवर, औरंगजेबाच्या कबरीजवळ जाण्यास…
Police Security in Aurangzeb’s tomb Area In Khultabad : राज्यात सध्या औरंगजेब (Aurangzeb’s tomb) आणि त्याची कबर यावरून वातावरण तापलेलं आहे. अनेकांनी ही कबर पाडण्याचा इशारा दिलाय, तर बरेचजण ही कबर उद्ध्वस्त करायला मनाई करत (Chhatrapati Sambhajinagar News) आहेत. या पार्श्वभूमीवर आता औरंगजेब कबर परिसरात पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आलाय. खुलताबादमध्ये (Khultabad) आता पोलीस […]
