Ro-Ro service मुंबई ते कोकण रो-रो सेवा सुरू होणार असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. तसेच याची सविस्तर माहिती देखील त्यांनी दिली.