One Terrorist Killed In Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम (Jammu Kashmir) जिल्ह्यातील अखल भागात शुक्रवारी संध्याकाळपासून सुरू झालेलं दहशतवादविरोधी मोहीम अजूनही सुरू आहे. या कारवाईदरम्यान लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार (Kulgam Encounter) केलं असून, भागात अजून दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत गुप्तचर यंत्रणांकडून […]