कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली. साधू महंत या बैठकीला उपस्थित होते.