Kunal Kamra Statement Apologize After Court Orders : ‘स्टँड-अप कॉमेडियन’ कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरूद्ध बदनामीकारक गाणं बनवलं, असा आरोप केला जातोय. कुणाल कामराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं होतं. या व्हिडिओनंतर आक्रमक होत शिवसैनिकांनी कामराने कार्यक्रम घेतलेल्या स्टुडिओची देखील तोडफोड केल्याचं समोर येतंय. तर कामराने […]