Mukhyamantri Ladki Bahin Yojana February Month Installment : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी (Ladki Bahin Yojana) खुशखबर आहे. त्यांच्या खात्यात आजपासून फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरूवात झालीय. महाराष्ट्रातील (Mahayuti) महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी महायुती सरकारने ही योजना सुरू केलीय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आजपासून देण्यास सुरूवात झालीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारी […]