पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची काल (दि. 21 ) पुण्यातील मोठे उद्योगपती पुनित बालन (Punit Balan) यांनी भेट घेतली. बालन आणि पवारांच्या या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही भेट नेमकी कशासाठी घेण्यात आली याचे खरे कारण समोर आले आहे. हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन; […]