Laxman Hake Criticized Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी 9 ऑगस्ट 2025 रोजी नागपूरमध्ये हिरवा झेंडा दाखवून ओबीसी जनजागृतीसाठी ‘मंडल यात्रा’ सुरू केली. या यात्रेचा उद्देश ओबीसी (OBC Mandal Yatra) समाजाच्या हक्कांसाठी जनजागृती करणे, आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी मतदारांचे समर्थन मिळवायचे आहे. यात्रेची सुरुवात विदर्भातील 11 जिल्ह्यांपासून झाली असून, ती राज्यभरात […]