Legislative Council By Election Umesh Mhatres Application Rejected : विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. विधानपरिषदेची निवडणूक (Legislative Council By Election) बिनविरोध होणार असल्याची माहिती मिळतेय. कारण अपक्ष उमेदवाराचा (Umesh Mhatre) अर्ज बाद करण्यात आलाय. राज्यात विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस […]