- Home »
- Letsupp Exclusive
Letsupp Exclusive
माझ्याच इथे या, इथेच चर्चा करा हे चालणार नाही, मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रवीण दरेकर आक्रमक
जे होणारच नाही ते मागितलं तर कसं मिळणार? चार लोकांच्या विषयावर संपूर्ण राज्याला वेठीस धरणं योग्य आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘छत्रपती शिवाजी महाराजांनाही गद्दारी मान्य नव्हती’; बंडखोरांवर टीका करताना खैरेंचं मोठं विधान
धर्मवीर आनंद दिघे यांचा सहवास, मराठवाड्यात शिवसेना रुजवण्यासाठी केलेला संघर्ष आणि पक्षातील फुटीमागील कारणांवर सविस्तर भाष्य केले.
नीट पेपरफुटी आंदोलनात नेमकं काय घडलं? निखिल वागळेंनी सांगितला डोळ्यांनी पाहिलेला घटनाक्रम
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आंदोलनातील घडामोडींवर भाष्य करत केंद्र सरकार, दिल्ली पोलीस आणि सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.
Letsupp Exclusive : महाराष्ट्राचा नेता उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर
Haribhau Bagade : जगदीप धनखड यांनी आज उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
या प्रकरणात त्या हलक्यात सुटणार नाहीत; पूजा खेडकर प्ररणावर विजय कुंभारांची सडेतोड मुलाखत
गेली अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या प्रकरणावर माहिती अधिकार कार्यकर्ते विजयकुमार कुंभार यांनी सडेतोड भाष्य केलं आहे.
एकीकडं सांगता एल निनो, पाऊस कमी अन् दुसरीकडं वारेमाफ कत्तल, भीमाशंकर प्रकल्पावरून सतेज पाटील आक्रमक
9 minutes ago
…अन्यथा फायनान्स कंपनीचं एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही; रविकांत तुपकर आक्रमक
18 minutes ago
जरांगेंच्या कथित ऑडिओप्रकरणी SIT स्थापन होणार ; CM फडणवीसांचे मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश
33 minutes ago
दिवाळीच्या तोंडावर बीडमध्ये अन्न प्रशासनाची धडक कारवाई, खवा-माव्यासह मसाल्यांचा साठा जप्त
39 minutes ago
बोलताना भान ठेवा; जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून विखेंनी रामदास कदमांना सुनावले
58 minutes ago