- Home »
- Local Body Elections update
Local Body Elections update
ब्रेकिंग : स्था. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त ठरला; राज्य निवडणूक आयोगाने दिली मोठी अपडेट
Maharashtra Local Body Election News Dates Update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना आता याबाबत निवडणूक आयोगाने मोठी अपडेट दिली आहे. या माहितीनुसार स्थानिक स्वराज्या स्थंस्थांच्या निवडणुका (Local Body Election) टप्प्याटप्याने होणार असून, डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश […]
हात धुवून मागे लागा, अजितदादाचं तक्रार घेऊन आले पाहिजेत; शाहंच्या कानमंत्राने भुवया उंचावल्या
Amit Shah On BJP MLA Complaint Over Ajit Pawar : आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे संकेत आहेत. मात्र, त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपच्या आमदारांना दिलेल्या कानमंत्राची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजितदादा माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत असे शाहंनी […]
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच…नव्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची नवी रणनीती
Congress state president On local body elections : लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (local body elections) वेध लागले आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपापली रणनिती आखत आहेत. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांनी (Harshvardhan Sapkal) देखील त्यांची रणनीती आखली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉंग्रेस (Congress) स्वबळावरच लढवणार असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील […]
तीन-चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकले !
CM Devendra Fadnavis Statement On Local body elections : येत्या तीन ते चार महिन्याच्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) होतील. याची तयारी देखील करायची आहे. जसा महायुतीने महाविजय विधानसभेत मिळवला, तसाच महाविजय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मिळवायचा आहे, त्यासाठी तयारीला लागावं असं आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( CM Devendra Fadnavis) जाहीर […]
