Pune PSI Anna Gunjal End Life In Lonawala : पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव अण्णा गुंजाळ (PSI Anna Gunjal End Life) असे आहे. लोणावळ्यात (Lonawala) त्यांनी स्वत:चं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ असलेल्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे पोलीस दलात (Pune Police) […]
लोणावळा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने पुढे पुढे सरकत आहे. येत्या 26 तारखेपासून जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहे. काल (दि.24) पुण्यात जरांगेंच्या मोर्च्याला तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता जरांगेंना मुंबईच्या वेशीवरच रोखण्यासाठी सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून […]