- Home »
- Maharashtra Cabinet Meeting
Maharashtra Cabinet Meeting
मालमत्तांचे नुकसान करणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई : हिंसक आंदोलनांनंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Cabinet : लोकसभा निवडणुकीच्या (loksabha election 2024)पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य सरकारने (State Govt of Maharashtra)शासकीय निर्णयांचा धडाकाच लावला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. एका आठवड्यात राज्य सरकारने तीन बैठका घेऊन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मालमत्तांचे नुकसान करणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई केली जाणार आहे. मराठा […]
पोलीस पाटील, आशासेविकांच्या मानधनात मोठी वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Cabinet Meeting : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Govt)एका मागून एक निर्णयांचा धडाका लावला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पोलीस पाटील (Police Patil)आणि आशासेविकांसाठी (Asha worker)मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस पाटील यांना यापुढे 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर आशासेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ करण्यात आली […]