Sunil Prabhau : बेळगाव जिह्यात होणाऱ्या महाराष्ट्र एकिकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Committee) महामेळाव्यास कर्नाटक सरकारने (Karnataka government) परवानगी नाकारली. हा महामेळावा दडपण्याचा प्रयत्न कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) केला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना बेळगाव सीमेवरच अडवलं. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज राज्यपालांच्या अभिषाणावर बहिष्कार घातला. भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं भर चौकातून […]