जमिनींचे तुकडे प्रतिबंध अधिनियमात सुधारणांसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.