पुणे : झपाट्याने वाढणाऱ्या पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात रहिवासी बांधकाम केली जात आहेत. पण, गगनचुंबी इमारतीबांधून आणि लाखो रूपये मोजूनदेखील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत फिरावे लागत असल्याचा प्रकार वाघोलीत (Wagholi) समोर आला आहे. याबाबत आता येथील 300 पेक्षा अधिक रहिवाशांनी गार्डियन प्रमोटर्स आणि बिल्डर्सच्या साबडे आणि सारखेंविरोधात खराडी पोलीस ठाण्यात 2.98 कोटींच्या […]