Manoj Jarange Health Deteriorated : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या प्रकृतीबाबत मध्यरात्री काळजीचे वातावरण निर्माण (Maratha Morcha) झाले. शनिवारी रात्री ते स्टेजवर झोपले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने डॉक्टरांना (Maratha Reservation) बोलावण्यात […]
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार एॅक्शन मोडवर आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.