Akshaya Naik ने ग्रेटर कलेश " या चित्रपटातून अक्षयाने तिच ओटीटी पदार्पण केलं आहे. या खास चित्रपटात तिने दमदार काम केलं आहे.
summer vacation मध्ये उकाडा सुसह्य करण्यासाठी 'एप्रिल मे ९९'चा मस्तीने भरलेला टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.