मालवण नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षासह २० पैकी १० नगरसेवक निवडून आणत आमदार निलेश राणेच मालवणचे किंग असल्याचं सिद्ध झालंय.