Sharad Pawar Not Sign Letter Opposition Parties : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) विरोधी पक्ष एकत्र येवून इंडिया आघाडीची (India Allience) स्थापना झाली. इंडिया आघाडी सत्तेत आली नाही, परंतु त्यांनी भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यात यश मिळवलं. पण आता मात्र इंडिया आघाडीत काहीसं बिघाडी असल्याचं चित्र दिसतंय. एकाच वर्षात युती तुटताना दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यानंतर राष्ट्रवादी […]
कोलकत्ता अत्याचार आणि हत्या प्रकरणी आंदोलक डॉक्टरांनी चर्चेस नकार दिल्याने मी राजीनामा देण्यास तयार असल्याचं विधान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलंय.
Sourav Ganguly joins politics : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरु झाली आहे. भाजपने लोकसभेच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अनेक सेलिब्रेटींना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीही (Sourav Ganguly) आता क्रिकेटनंतर राजकारणातही नशीब आजमावणार आहेत. गांगुलीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांची भेट घेतली आहे. तो तृणमूल […]
Mamta Banerjee Is Mumtaz Khan Says Ram Temple Chief Priest Satyendra Das : अयोध्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पश्चिम बंगालमध्ये साधूंना मारहाण केल्याच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नव्हे त्यातर मुमताज खान असल्याचे दास यांनी म्हटले आहे. त्यांना भगवा रंग […]