Subodh Bhave and Manasi Naiks Movie Announcement : मराठी चित्रपटसृष्टीचा (Marathi Movie) विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. विषय, मांडणी आणि शीर्षक यामुळे मराठी चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहेत. यामुळे हिंदीतील नामांकित निर्मातेही मराठी सिनेमाकडे वळताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, ‘सकाळ तर होऊ द्या’ (Sakal Tar Hovu Dya) या अनोख्या शीर्षकाच्या आगामी चित्रपटासाठी हिंदीतील […]